Wednesday, September 10, 2025 09:55:53 PM
जनरेशन-Z आंदोलकांच्या नेतृत्वाखालील हिंसक आंदोलनानंतर, नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याची हालचाल सुरू झाली आहे.
Jai Maharashtra News
2025-09-10 18:40:39
पाकिस्तान स्वतःच्याच देशातील लाखो नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी चीनच्या मदतीने बनवलेल्या फोन-टॅपिंग सिस्टम आणि इंटरनेट फायरवॉलचा वापर करत आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने अहवालात याचा खुलासा केला आहे.
Amrita Joshi
2025-09-10 18:10:14
जनरेशन Z ही केवळ एक पिढी नसून तंत्रज्ञान आणि बदलत्या जीवनशैलीचे प्रतिक आहे. त्यांच्या विचारसरणीने आणि सक्रियतेने जगभरातील घडामोडींवर प्रभाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
2025-09-10 17:06:21
सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपती संदर्भातील प्रकरणावर सुनावणी करताना भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी नेपाळमधील हिंसाचाराचा उल्लेख केला.
2025-09-10 15:59:33
राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात शेकडो लोक रस्त्यावर उतरले असून संतप्त जमावाने जाळपोळ, तोडफोड आणि गोंधळ सुरू केला आहे.
2025-09-10 15:19:20
उत्तर कोरियामध्ये 2011 मध्ये ज्याप्रमाणे किम जोंग उनची लोकप्रियता वेगाने वाढली होती, त्याप्रमाणेच आता त्याची मुलगी जू ए हिची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत आहे.
2025-09-10 14:54:06
दिन
घन्टा
मिनेट